कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
झाडे तोडण्याचा अधिकार व परवानाबाबत.
जमिन महसूल नियम अंर्तगत जमिनीच्या सातबारावर ज्याचे नाव असते, त्याच क्षेत्रातील झाडांचा मालक तो व्यक्ती असतो. मात्र याची अधिकृत नोंदणी होणे आवश्यक असते. जर आपल्याला आपल्या क्षेत्रातील झाडे तोडण्याचे असेल, तर आपल्याजवळ झाडे तोडण्याचा अधिकार व परवाना असणे आवश्यक असतो. हा अधिकार व परवाना कसा मिळवायचा तसेच कोणत्या झाडांना तोडण्याची परवानगी आहे याबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ आवश्य पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
3
संबंधित लेख