AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणSHETI GURUJI
ज्वारी बाजरी मका गहू काढणी यंत्र!
शेतकरी मित्रांनो, पीक काढणीनंतर मजुरांची उपलबध्दता नसल्यामुळे पिकाचे नुकसान होते. अशा वेळेस एक मशीन कमी येते. रिपर मशीन कसे काम करते व याची वैशिष्ट्ये काय आहेत. याविषयी सावितर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-SHETI GURUJI, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
14
इतर लेख