गुरु ज्ञानAgrostar
ज्वारी पिकातील कीड व्यवस्थापन!
🌱रब्बी हंगामात ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ज्वारी पिकात खोडकिडा, खोडमाशी,मिजमाशी, लष्करी अळी आणि कणिसातील अळी यांसारख्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. यामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करून ज्वारी ची योग्य अंतरावर पेरणी करावी. किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पिकावर क्विनॉलफॉस 25 % ईसी घटक असणारे ईकॅलक्स कीटकनाशक @ 2 ते 3 मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
🌱संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.