अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
ज्वारी पिकातील कीड व्यवस्थापन!
रब्बी हंगामात ज्वारी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ज्वारी पिकात खोडकिडा, खोडमाशी, मिजमाशी, लष्करी अळी आणि कणिसातील अळी यांसारख्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो.
यामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करून ज्वारी ची योग्य अंतरावर पेरणी करावी.
किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पिकावर क्विनॉलफॉस 25% ईसी कीटकनाशक @2 ते 3 मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.