AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
ज्येष्ठ नागरिकांना मोफत देव दर्शन!
➡️पावसाळी अधिवेशनामध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलावर्ग, शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांसाठी अनेक मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या. त्यानंतर ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेनुसार आता राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे. ➡️ज्येष्ठ नागरिकांना देव दर्शनाची इच्छा असते. पण सर्वांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशा ज्येष्ठांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी होती. चार धाम, हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्धांची तीर्थक्षेत्र आहेत. हज यात्रेला जातात तसे इतर धर्मीय आपल्या तीर्थक्षेत्राला जात असतात. पण ज्येष्ठांना आर्थिक अडचणीमुळे जाता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे सर्व शक्य व्हावे साठीच ही योजना सुरु केली आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
1
इतर लेख