AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जोमदार वाढीसाठी शेवगा पिकातील पोषण व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जोमदार वाढीसाठी शेवगा पिकातील पोषण व्यवस्थापन
शेवगा लावणीच्या वेळी खड्ड्यात 1-2 किलो शेणखत आणि त्याबरोबरच युरीया @ 50 ग्रॅम / खड्डा, सिंगल सूपर फॉस्फेट @ 100 ग्रॅम / खड्डा आणि एम ओ पी @ 100 ग्रॅम / खड्डा यांचा अतिरिक्त डोस द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेवगा शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
509
33