जैविक शेतीइंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
जैविक कीटकनाशक बनवण्याची सोपी पद्धत
प्रिय शेतकरी बंधूंनो, आज आपण जाणून घेणार आहोत, सेंद्रिय कीटकनाशक बनवण्याचा सोपा मार्ग, ज्यामुळे पिकांमध्ये होणाऱ्या रोग व किडींना सहज नियंत्रित करता येते.
हा उपयुक्त व्हिडीओ आपणास आवडल्यास लाईक करून, इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
173
2
इतर लेख