जुगाडInnovative Farmers
जुन्या ड्रमचा करा असा उपयोग!
👉🏻आपल्या घरी देखील जुने पाण्याचे ड्रम असतील तर तुम्ही देखील त्यापासून असे अप्रतिम जुगाड बनवू शकता. हे तुम्ही तुमच्या जनावरांसाठी चारा ठेवण्यासाठी वापरू शकता. या चारदानी चा वापर केल्याने गोठ्यात स्वच्छता राहील आणि जनावरांचे आरोग्य देखील स्वस्थ राहील.तर कशी बनवली आहे हि जुगाडू चारदानी हे पाहण्यासाठी व्हिडिओ पहा.
👉🏻संदर्भ:-Innovative Farmers
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.