AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुगाडAgrostar India
जुन्या झालेल्या ट्रॅक्टरच्या चाकावर जबरदस्त जुगाड!
➡️आपल्यला शेतीत काम करताना बऱ्याच वेळा ट्रॅक्टर च्या अनेक समस्या भेडसावतात. तर अश्या समस्येवर काही समस्यांवर जास्त खर्च न करता देखील तोडगा काढता येतो. शेतकरी मित्रांकडून ट्रॅक्टरच्या चाका विषयी भरपूर समस्या ऐकायला मिळत आहेत. तर त्यातीलच एका समस्येवरील जबरदस्त जुगाड आजच्या व्हिडिओ मध्ये पहा. ➡️ संदर्भ:- Agrostar india वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0