विडिओKisan Tractor Wale
जुने ट्रॅक्टर खरेदी करताना कंडिशन चेक कशी करावी.
जुने ट्रॅक्टर खरेदी करताना कंडिशन चेक कशी करावी. शेतकरी बंधूंनो ट्रॅक्टर खरेदी करते वेळी खूप सारे प्रश्न असतात.जसे जुने ट्रॅक्टर खरेदी करत आहोत पण पुढे चालून यासाठी आपली फसवणूक तर होणार नाही, वारंवार दुरुस्ती करावी लागणार का यासारखे असंख्य प्रश्न पडत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओ मध्ये मिळवून जाईल.त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Kisan Tractor Wale, हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
40
7
इतर लेख