कृषि जुगाड़तरुण भारत न्युज
जुगाड, भंगाराच्या दुचाकीतून बनवले कोळपणी यंत्र!
खराब झालेल्या जुन्या भंगारातील दुचाकीचा आधार घेत एका लोहार कारागिराने आधुनिक पध्दतीचे कोळपणी यंत्र तयार केले आहे. साधारण दोन तासात जवळ-जवळ एक एकर पिकातील अंतर्गत कोळपणी करणे शक्य होते. या जुगाडाविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ - तरुण भारत न्युज, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
104
14
इतर लेख