कृषि जुगाड़Santosh Jadhav
जुगाड - काही मिनिटातचं ठिबक संच जोडा!
आजच्या या व्हिडीओमध्ये विनाखर्च सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने दोन मिनिटात ठिबक फिटिंग कसे करावे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. संदर्भ:- Santosh Jadhav, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
104
17
संबंधित लेख