जुगाडडिअर किसान
जुगाडू शेतकऱ्याची भन्नाट युक्ती!
🤔मुख्य मुख्य पीक उगवून आल्यानंतर जर शेतात गवताची समस्या येत असेल. अश्या वेळी त्या पिकावर तणनाशकाची फवारणी करणे कठीण जाते. कारण बरेच वेळा तणनाशकामुळे मुख्य पिकाला इजा होण्याची शक्यता असते. परंतु आता या समस्येवर एका शेतकऱ्याने कायमचा तोडगा शोधून काढला आहे. ज्याद्वारे तुम्ही देखील पिकाला कोणतीही इजा न होऊ देता पिकामध्ये तणनाशके फवारणी करू शकता. तर नक्की हे जुगाड काय आहे व्हिडिओ मध्ये पहा.
🤔संदर्भ:- Dear Kisan
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.