जैविक शेतीहोय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
जीवामृत फवारणीचा जबरदस्त परिणाम!
शेतकरी बंधूंनो, जीवामृत म्हणजे काय? जीवामृत तयार कसे करावे? जीवामृत वापरण्याची पध्दत व जीवामृत फवारणीचा पिकावरील कसा परिणाम होतो. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS ,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.