AgroStar
जैविक शेतीहोय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
जीवामृत तयार करा घरी!
जीवामृत तयार करून बरेच शेतकरी आपल्या पिकात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत आहेत. असेच एक शेतकरी जे बूरसाल येथील रहिवासी रामदास जर हे करत आहे. चला तर हे जीवामृत कसे तयार करायचे व हे केव्हा पिकास देण्यास योग्य असते. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हीडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
58
21
इतर लेख