जैविक शेतीआधुनिक शेतीचा गोडवा
जीवामृत तयार करण्याची सोपी पद्धत पन रीजल्ट हमखास!
शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय शेतीमध्ये जास्तीत जास्त जीवामृताचा वापर केला जातो. हे जीवमृत सोप्या पद्धतीने कसे तयार करावे व त्याची वापर करण्याची पद्धत आणि फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
6
इतर लेख