AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जिवाणू स्लरी तयार करण्याची पद्धत
जैविक शेतीकृषी सेवा केंद्र चिखली,संगमनेर
जिवाणू स्लरी तयार करण्याची पद्धत
• १ एकरसाठी २०० लिटर पाणीच्या एका टाकीमध्ये, ५ लिटर ट्रायकोडर्मा ५ लिटर ताक, ५किलो काळा गूळ, ५लिटर गोमूत्र या प्रमाणात घ्या.वरील मिश्रण १-२ दिवस भिजून द्या._x000D_ • प्रत्येक दिवशी टाकीत एक लाकडी काठी टाकून मिश्रण घडयाळाच्या काट्याच्या दिशेने दिवसातून ३ वेळी मिश्रण हलवावे._x000D_ • दुसऱ्या दिवशी या टाकीतील १८० लिटर पाणी ड्रीपवाटे पिकाला सोडा व २० लिटर परत बाकी ठेवा, या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी व गूळ गोमूत्र ताक वरील प्रमाणात परत टाका. ट्रायकोडर्मा परत टाकण्याची गरज नाही._x000D_ • शेवटच्या वेळी पूर्ण २०० लिटर स्लरी सोडून द्या._x000D_ • वरील मिश्रणात सर्व पदार्थ हे ड्रीप मधून जाणारे आहेत._x000D_ • जिवाणू ड्रीप मधून जाणार नाहीत व फिल्टर चोकअप होण्याची शक्यता राहते.शिवाय स्लरी २-३ दिवसात २-३ वेळा सोडायची असले कारणाने शक्यतो ड्रीपमार्फतच सोडा._x000D_ संदर्भ - कृषी सेवा केंद्र चिखली,संगमनेर_x000D_ हि उपयूक्त माहिती आवडली असल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी बांधवाना शेयर करा._x000D_
599
10