कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
५ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार १२६ कोटी वाटप!
शेतकरी बंधूंनो,२०२१ मध्ये अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १२६ कोटी निधी वाटपासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या मध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठी निधी वाटप होणार आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
8
इतर लेख