नोकरीलोकशाही
जिल्हा परिषद रत्नागिरी येथे 12 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!
➡️रत्नागिरी जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ➡️तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२१ आहे. द्वारा जाहिराती ही जाहिरात पाहणे थांबवा ही जाहिरात का? पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर पद संख्या – 02 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) नोकरी ठिकाण – रत्नागिरी अर्ज पद्धती – ऑनलाईन वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षक विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी अधिक माहितीसाठी https://ratnagiri.gov.in/ या लिंकवर क्लीक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- लोकशाही, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
36
14
इतर लेख