कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
जिल्हा परिषद योजना अनुदान अर्ज सुरू!
शेतकरी बंधुनो, जिल्हा परिषद योजनेंतर्गत विविध अनुदान दिले जाते. दूध काढणी मशीन व कृषी अवजारांसाठी या योजनेंतर्गत ५० टक्के अनुदान दिले जात आहे.तरी या विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
30
6
संबंधित लेख