AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जिरे करपा नियंत्रणासाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जिरे करपा नियंत्रणासाठी
जिऱ्यामध्ये सध्याच्या वातावरणात करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होत असल्यामुळे प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक दुहेरी हेतूने मॅनकोझेब 75% WP @ 40 ग्रॅम/पंप किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅनकोझेब 63% डब्ल्यूपी @ 40 ग्रॅम/पंप फवारणीद्वारे द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
438
3
इतर लेख