स्मार्ट शेतीकिसनवाणी
जिरेनियम शेतीतून करोडपती?
शेतकरी बंधुनो, सध्या जिरेनियम शेतीचा सगळीकडे बोलबाला आहे. यापैकी एक युवा शेतकरी २३ वर्षीय चंद्रशेखर लबडे यांनी जिरेनियम शेती करून कमवत आहेत करोडो रुपये. तर जिरेनियम शेती विषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-किसनवाणी, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
49
25
इतर लेख