AgroStar
नई खेती नया किसानPrabhudeva GR & sheti yojana
जिरेनियम लागवड - एक नवा प्रयोग !
➡️शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयत्न शेतकरी नेहमीच करत असतात. त्यामधील एका शेतकऱ्याने जिरेनियम या पिकाची लागवड केली आहे. जे पिक कमी पाण्यावर देखील घेता येऊ शकते तर कशी असते जिरेनियम शेती या बद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
2
इतर लेख