आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जिरा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. ओम शर्मा
राज्य - राजस्थान
उपाय:- सल्फर ९०% @३ किलो प्रति एकर शेणखतासोबत द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!