AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
जिंका महिंद्रा ट्रॅक्टर, मोबाईल व आकर्षक सुनिश्चित बक्षिसे!
जय हिंद !! जय हिंद!! जय हिंद!! बोलो,,,, जय हिंद!! जय हिंद!! 🤷🏻‍♂️मित्रांनो,,आपल्यासाठी खास सुरु होत आहे 🥳🥳 "स्वतंत्रता दिवस महोत्सव 2024"🥳🥳 यामध्ये असणार आहे खूप काही झक्कास 🤔🤔सर्वाना मिळणार आकर्षक बक्षिसे जिकंण्याची सुवर्णसंधी. तसेच प्रत्येक ऑर्डरवर निश्चित बक्षीस. 🤷🏻‍♂️तर व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या ॲग्रोस्टार द्वारे आयोजित "स्वतंत्रता दिवस महोत्सव लकी ड्रा 2024" बद्दल अधिक माहिती : 👉 हा लकी ड्रॉ 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधीत शेतकऱ्यांसाठी सुरु असेल. . 👉 या स्पर्धेत, शेतकऱ्यांनी ₹ 3000 किंवा त्याहून अधिकची खरेदी केल्यानंतर ते या लकी ड्रॉसाठी पात्र मानले जातील. 👉 या लकी ड्रॉ स्पर्धेत जो विजेता प्रथम क्रमांकावर निवडला जाईल. त्यांना महिंद्रा ट्रॅक्टर जिकंण्याचा मान मिळेल. तसेच द्वितीय क्रमांकावर येतील त्यांना अँड्रॉइड मोबाइल फोन दिला जाईल. तिसऱ्या क्रमांकावरील विजेत्यांना ग्लॅडिएटर बॅटरी पंप बक्षिस स्वरूपात मिळेल. तसेच प्रत्येक खरेदी करणाऱ्या विजेत्यांना हमखास बक्षिस दिले जाईल. 👉शेतकऱ्यांकडून रद्द केलेल्या किंवा अपूर्ण ऑर्डर्स पात्र ऑर्डर म्हणून गणल्या जाणार नाहीत. 👉शेतकरी लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी ॲग्रोस्टार च्या साथी स्टोअरमधून, ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टरांना 9503095030 वर कॉल करून प्रोडक्ट खरेदी करू शकतात. 👉सुनिश्चित बक्षिसे आणि विजेत्यांची घोषणा 20 सप्टेंबर रोजी केली जाईल. 👉संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
77
0
इतर लेख