AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीबढता किसान
जाणून घ्या, विविध पिकास अ‍ॅझोटोबॅक्टरचे फायदे
• अ‍ॅझोटोबॅक्टर सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे._x000D_ • हे पिकास नायट्रोजन चे स्थिरीकरण करून ते उपलब्ध करून देते._x000D_ • पिकाच्या वाढीस मदत करते। तसेच पिकात काळोखी टिकवून ठेवते._x000D_ • याचा वापर बीजप्रक्रिया, रोपांच्या मुळांवर प्रक्रिया आणि जमिनीद्वारे देऊन करता येतो._x000D_ • याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा._x000D_ संदर्भ:- बढता किसान_x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा._x000D_
391
1