AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील मान्सून स्थिती!
शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये येत्या २ ते ३ दिवसांमध्ये विदर्भ व कोकण भागांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु इतर भागांमध्ये पाऊसाची उघडीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशीच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील मान्सून स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
72
2
इतर लेख