AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती!
महाराष्ट्रामधील ठाणे, पालघर मुंबई, महाबळेश्वर, रत्नागिरी व रायगड याभागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊन हलकी ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा इतर भागातील हवामान व मान्सूनची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा .
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
94
3
इतर लेख