AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजची मान्सून स्थिती!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील मुंबई, कोकण किनारपट्टीलगत रायगड, रत्नागिरी व पालघर याठिकाणी येत्या २४ तासांमध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ होईल व असाच पाऊस काही दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील. विदर्भात काही भागांमध्ये हलकी ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. असाच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील मान्सूनची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
77
5
इतर लेख