AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजची मान्सूनची स्थिती!
महाराष्ट्रातील विदर्भ सोडून, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच कोकण या भागांमध्ये ढग कमी आहेत. तसेच मुंबई, पालघर व दक्षिणेकडील रायगड पर्यंत सोबतच सातारा, सांगली, नाशिक, पुणे या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. परंतु मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. अशीच संपूर्ण महाराष्ट्रातील व देशभरातील मान्सूनची स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
137
7
इतर लेख