AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजार समाचारAgrostar India
जाणून घ्या मका बाजारभावाचा मार्केट ट्रेंड!
सध्या रब्बी मका पिकाची काढणी सुरुआहे. मका साठी सांगली हि मोठी बाजारपेठ आहे. सध्या मार्केटमध्ये नवीन मालाची आवक वाढत आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यात रब्बी हंगामातील नवीन मक्‍याची आवक मार्केटमध्ये सुरू होईल.. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
5