AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
जाणून घ्या, पिकातील प्रमुख अन्नद्रव्यांचे फायदे!
🌱शेतकरी बंधूंनो, आपण सर्व पिकांसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांचा पुरवठा करत असतो. पण या अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पिकास पुरवठा झाल्यास त्याचे फायदे तर याची कमतरता असल्यास त्याचे पिकावर कशी लक्षणे दिसतात हे माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा आणि आपल्या पिकातील लक्षणे तपासून पिकास योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करा. 🌱संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3