AgroStar
बाजार बातम्याAgrostar India
जाणून घ्या तूर बाजारभावाचा मार्केट ट्रेंड!
सध्या तुरीची काढणी सुरुआहे. तूर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या मार्केटमध्ये नवीन मालाची आवक वाढत आहे. तूर पिकासाठी चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकार तुरीवर किमान आयात मूल्य आकारण्याचा विचार करीत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
10
इतर लेख