AgroStar
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, चालू हवामानाची स्थिती!
सन २०२० मध्ये मान्सून आतापर्यंत खूप सकारात्मक झाला आहे. भविष्यातही असाच अनुकूल राहण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन सामान्य वेळेपेक्षा ५ दिवस आधी गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तरभागात भागात पूर्वोत्तर प्रदेशात झाले आहे. मध्य भारतात काही क्षेत्र जसे मराहराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाडा भागात कमी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये कोकण विभागात मुसळधार पाऊस २४ तासात होण्याचा अंदाज असून आजपासून मुबंईसह, पुणे, सांगली, सातारा मध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.
संदर्भ:- स्कायमेट_x000D_ हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
207
0
इतर लेख