AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या, २४:२४:०० खताचे पिकातील महत्व!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
जाणून घ्या, २४:२४:०० खताचे पिकातील महत्व!
यामध्ये कोणती पोषक तत्वे आहेत? ➡️ नायट्रोजन (N) आणि फॉस्फरस (P). हे पिकाच्या पोषणात कसे मदत करते? ➡️ नायट्रोजन हे नायट्रेट आणि अमोनॉलिक स्वरूपात असते. त्यामुळे पिकासाठी नायट्रोजनची दीर्घ उपलब्धता. ➡️ पिकाची शाखीय वाढ जोमदार करते. ➡️ या फॉस्फेटमध्ये जास्त पाणी शोषून ठेवण्याची शक्ती असल्यामुळे मुळे जलद वाढण्यास मदत होते. एसिडिक प्रकृति असल्यामुळे – मातीची पीएच सुधारते, विशेषतः अल्कधर्मी भागात. याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? ➡️ उत्कृष्ट मुळांचा आणि कोबांचा विकास करून फुटव्यांची संख्या वाढविण्यास कार्य करते. ➡️ वातावरणाचा सामना करून पिक उभारण्यास सक्षम बनविते. ➡️ पीक जास्त वेळ हिरवे राहते. ➡️ पीक उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते. लागू पिके - ➡️ सर्व अन्नधान्ये, कडधान्ये, तेलबिया पिके, फळ पिके व भाजीपाला पिके. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
3