AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
जाणून घ्या केंद्राच्या योजनेविषयी संपूर्ण माहिती!
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेचा सन २०२१-२०२२ पासुन राज्यात राबविण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात अली असून महाराष्ट्र राज्यमध्ये सरकार मार्फत शेलीपालन, कुकुटपालन योजनेसाठी पण अनुदान वाटप करण्यात येणार आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech with rahul. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
198
88
इतर लेख