AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओमॅक्स महाराष्ट्र
जाणून घ्या करार शेती म्हणजे नेमकं काय?
आपल्या शेती मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी करार शेती हा एक चांगला उपाय होऊ शकतो. तर हि करार शेती पद्धत नेमकी काय आहे. याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- मॅक्स महाराष्ट्र., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
53
1
इतर लेख