व्हिडिओडीबी लाईव्ह
जाणून घ्या, कडुलिंबाचे औषधी फायदे!
आयुर्वेदात कडुलिंबाचे गुण असंख्य दर्शविलेले आहेत. जे आपल्या सर्वांना माहित आहेत. कडुनिंबामुळे बर्‍याच रोगांचा नाश होतो. तसेच सौंदर्य प्रसादने तयार करण्यासाठी हि खूप उपयुक्त आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून कडुलिंबाचे अनेक फायदे सविस्तर जाणून घ्या.
संदर्भ:- डीबी लाईव्ह हा आरोग्य सल्ला उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
19
2
संबंधित लेख