AgroStar
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
जाणून घ्या आपल्या क्षेत्रानुसार खरीप पिकर्जाचे दर !
➡️शेतकरी मित्रानो, खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप चालू झाले आहे, परंतु आपल्या क्षेत्रानुसार आपल्याला किती कर्ज वितरित होते व त्याचे नियम व अटी काय आहेत याबद्दल जाणून घेण्यसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3
इतर लेख