AgroStar
पशुपालनरविझोन फार्मिंग लीडर
जाणून घ्या, आपण जनावरांना योग्य लसीकरण करत आहोत का!
आपण, लसीकरणाचे फायदे काय आहेत? हे आजच्या व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत. वासरांना कधी व कोणती लस दिली जावी? गाय व म्हशीला कोणत्या अवस्थेमध्ये कोणती लस दिली पाहिजे? या सर्व प्रश्नांचे समाधान मिळविण्यासाठी पशु पालकांनी हा व्हिडीओ नक्की बघावा.
संदर्भ:- रविझोन फार्मिंग लीडर हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
40
4
इतर लेख