AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानMahiti Asaylach Havi
जाणून घ्या;शेती संरक्षण कुंपण योजनेविषयी!
शेतकरी बंधूंनो, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेत पिक नुकसानी, पशुधन नुकसानी व मानवी जि‍विताची हानी अशा प्रकारच्या समस्या आढळून येतात यावर उपाय योजना म्हणून शेती कुंपण योजना राबवण्यात येते आहे याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Mahiti Asaylach Havi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
108
62
इतर लेख