पशुपालनVeterinary FarmSutra
जाणून घेऊया, मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेबाबत!
मित्रांनो, आपण "सरकारी योजना २०२१ महाराष्ट्र" बद्दल माहिती घेणार आहोत. "मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना" "पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन" द्वारे लाँच करण्यात आली. ह्या योजनेत "फिरते पशुचिकित्सा पथकाची" सुरवात करण्यात आली. पशूंसाठी सरकारी योजना २०२० महाराष्ट्र ह्याचा उपयोग सगळ्या पशुपालकांना करता येणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Veterinary FarmSutra, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
22
4
इतर लेख