AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घेऊया, महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज!
महाराष्ट्रामधील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व महाबळेश्वर या भागांमध्ये पावसाची स्थिती खालावली जाण्याची शक्यता आहे तसेच काही दिवसांपासून मुंबई मध्ये चांगला पाऊस झाल्याची स्थिती होती परंतु सध्या मुंबईमध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी होईल, कोकण भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता तसेच नाशिक व विदर्भ या भागांमध्ये येत्या २४ तासांत चांगला पाऊस होण्याचा अनुमान आहे. असेच हवामानाच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
159
0
इतर लेख