AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घेऊया, महाराष्ट्रातील आजची मान्सून स्थिती!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये येत्या २४ तासांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीलगत चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशीच संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातील मान्सून स्थिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट., हवामान पूर्वानुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
140
4
इतर लेख