AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घेऊया, देशातील आतापर्यंतची मान्सून स्थिती आणि पूर्वानुमान!
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील कोकण तसेच मुंबई व आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाची तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागांमध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे. असाच देशातील हवामानाचा पूर्वानुमान जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
0
इतर लेख