AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओईस्कॉर्टस ट्रेनिंग अँड डेव्हलोपमेंट सेंटर
जाणून घेऊया, १३ टाईन कल्टिव्हेटर वापर कसा करता येईल...
शेतकरी बंधूंनो, पेरणीपूर्व मशागतीसाठी शेताची नांगरणी केल्यानंतर कुळवाप्रमाणेच कल्टिव्हेटरचा वापर करणे पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामी उपयुक्त ठरतो. तर आपल्याकडे कल्टिव्हेटर असल्यास तो व्यवस्थितरीत्या ट्रॅक्टरला कसा जोडला जातो. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- ईस्कॉर्टस ट्रेनिंग अँड डेव्हलोपमेंट सेंटर., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
5
2
इतर लेख