AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घेऊया, उन्हाळी भुईमूग पिकातील वाळवी किडीबद्दल
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जाणून घेऊया, उन्हाळी भुईमूग पिकातील वाळवी किडीबद्दल
वाळवी किडीची मादी मातीत खूप खोलवर राहते. वाळवी मातीमध्ये खोलवर राहून भुईमूग पिकाचे नुकसान करून जमिनीतील कार्बनी पदार्थ खातात. तसेच वाळवी भुईमुगाच्या खोड, मुळ्या, कोवळ्या शेंगा खाते. या किडीचा प्रादुर्भाव वालुकामय, चिकणमाती किंवा हलकी जमिनीत दिसून येतो. यासाठी पिकातील दोन सिंचना दरम्यान निश्चित कालावधी ठेवावा.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
70
2
इतर लेख