AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पेय जल पुरवठा योजना!
देशातील सर्व कुटुंबांना, शाळा, अंगणवाडी केंद्रांना व शासकीय संस्थांना २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पिण्याचं शाश्वत शुद्ध पेय जल उपलब्ध करून देण्यासाठी जल जीवन मिशन राबविले जात आहे. या मिशनबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
33
11
इतर लेख