कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
जमीन मोजणी फी परतावा झाला आणखी सुलभ,
➡️शेतकरी बंधूंनो,१५ डिसेंबर २०२० रोजी जमिनी मोजणी फी परतावा संबधी महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. ➡️जमीन मोजणी कशी करायची यासाठी अर्ज कसा भरायचा फी कशी भरायची या विषयी माहिती या निर्णयामध्ये सांगितले आहे . ➡️या शासन निर्णयाविषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
121
9
इतर लेख