AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताham shikenge
जमीन मोजणी करा मोबाईलवर 2 च मिनिटात!
➡️ शेतकरी बंधूंनो, जमीनीची मोजणी करणे हा सर्वात मोठा प्रश्न सर्व सामान्य व्यक्तींना पडतो. ➡️ या प्रश्नांची आता चिंता नाही कारण, जमीन मोजणी करू शकतात तेही मोबाईल द्वारे. ➡️ कशी करावी जमीन मोजणी या विषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. संदर्भ - ham shikenge, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
286
55
इतर लेख